विखुरलेली….
प्रहर उलटली,
पहाट झाली,
कानात पडली,
मंजुळ वाणी,
किरणे पसरली,
फुले उमलली,
कोकिळ गायली,
आनंद गाणी,
रात्र संपली,
वारयात डोलली,
स्पर्शून गेली,
वृक्ष-वेली,
नकळत स्मरली,
हळूच उमटली,
भावून गेली,
अक्षरे ती विखुरलेली….
26.10.2003
विखुरलेली….
प्रहर उलटली,
पहाट झाली,
कानात पडली,
मंजुळ वाणी,
किरणे पसरली,
फुले उमलली,
कोकिळ गायली,
आनंद गाणी,
रात्र संपली,
वारयात डोलली,
स्पर्शून गेली,
वृक्ष-वेली,
नकळत स्मरली,
हळूच उमटली,
भावून गेली,
अक्षरे ती विखुरलेली….
26.10.2003