Few words from my Adorable Readers …
मराठी, हिंदी, English
आठवते सर्व काही
दादा,, कळत नाही मला
तुला कसे शब्द उमगतात
परंतु वाटते तुझ्यासाठी
काहीतरी लिहावे…
तुझ्या पहिल्या कविते पासून
आठवते सर्व काही
तुझ्या नाजूक-साजूक गोष्टी
आणि अबोल दृश्य काही…
तुझ्या हसण्या-वागण्यातुन
तुझ्या लेखनीच वेड लागले या मनाला
तुझ्या या मृदू-नाजूक स्वभावाचे
बोल सांगेन मी या जगाला…
होत्या सर्व गोष्टी स्वप्नात
उतरवल्यास तू त्या प्रत्यक्षात
होते सर्व काही गंमतीत
झाले त्याचे रुपांतर जंमतीत…
भरू दे सर्व सुख तुझ्या आयुष्यात
आणि असाच बहरून रहा लेखनीच्या जीवनात….
– Sonal
शब्द गीत तुम्हारा
शब्द गीत तुम्हारा है ऐसे,
सुंदर अविस्मरणीय सौंदर्य जैसे,
जैसे व्यक्तित्व है तुम्हारा,
बस उसमें उदात्त विचारधारा,
आवाज जैसे जादू हो कोई,
खोई हुई जिंदगी में ऐसे रंग भर गया कोई,
उम्मीद थी सारी यहां सदियों से सोई,
सच में तुम खूबसूरत चित्रकार हो कोई,
जीवन को दिशा दिखाने वाले,
जैसे चमकीला सुबह का सूरज,
तूफानों में भी शांत हो तुम कैसे,
जीवन को दिशा देनेवाले मांझी हो जैसे,
जिंदगी बहुत खूबसूरत है,
सोच यही मन में है सदा,
ईमानदारी से चलते है आप,
जीवन आप का और सुंदर सजने दो,
जीवन में रहेगी आपकी अहमियत,
दी है आपने जो सिद्धांतो की वसीयत,
आपका जीवन सफल हो
होठों पर आपके ऐसेही हंसी हो,
हर मनोकामना आपकी पूर्ण हो,
आकांक्षाएं आपकी साकार हो,
जीवन आपका सफल हो,
प्रार्थना हमारी हमारे प्रभु से स्वीकार हो,
– from a reader.
हळवं मन
आभाळमाया सदा तुझ्या शब्दात भासली,
खुलले निस्तेज मन अन अबोल चेहरा,
पसरला जिवनी नवचैतन्याचा प्रकाश,
चांदण्या सारखे पसरले जीवनी तेज,
नासमज असणारा मी अबोल पक्षी,
जगू लागलो आनंदाने आयुष्याचे क्षण,
अंदाज तुझा आहेच असा खास,
मन घेवु लागले मुक्त मोकळा श्वास,
अप्रत्यक्षरीत्या जगण्याचा दाखवला मार्ग,
जगणं विसरून गेलेल्या वेड्या मनाला,
वाटतं खरंच तु नक्की आहेस तरी कोण,
तुझ्यामुळेच मिळाली आयुष्य जगण्याची धुन….
– from a reader
