सोशल मीडिया पर जो हमे दिखाई देता है उससे हमे सावधान होने की आवश्यकता है, लेकिन अंजाने में कुछ अक्सर इस मायजाल में खो जाते है, कुछ पल के मनोरंजक अनुभव के साथ कुछ लोग इस आभासी जगत में अपनी असल जिंदगी को भूल जाते है…
स्वर्णीम सोनल ताईस
काय लिहू ताई तुझ्यावर,
सुवर्ण झळाळी तुझ्या नावात अन चेहऱ्यावर,
अविरत ऊर्जेची स्त्रोत तू,
सर्वांचे प्रेरणा गीत तू,
तुझ्या चेहऱ्यावरील स्मित,
जशी नवसंजीवनी सृष्टीत,
तुझ्यातच समजे मार्ग आनंदाचा,
आणि अर्थ आस्तित्व चा,
तूच स्वयंभू किर्तीमान, बुद्धिमान,
तुझ्यामुळे उठे सगळ्यांची उंच मान,
तुझ्या शब्दातील आपुलकी अन माया,
वाटते मोठ्या बहिणी ची छत्र छाया,
तू हसतमुख, खळखळणारी नदी, आनंद अन तृप्ती,
प्रत्येकाच्या अडचणीत जशी पाठीशी आदीशक्ती,
तुझ्या कुटुंबाचे तू प्रेम गीत,
असे तुझ्या ध्याना – मनात अमित,
पंतांच्या रुपात भेटले तुला श्रीराम,
समवेत रोज अनंतपदी चालते,
असावी तुम्हा दोघांची सर्वत्र उंच मान…
कडू गोड क्षणांना तुझ्या मायेने सजवते,
अन्नपूर्णे चे दर्शन तू रोजच सगळ्यांना देते,
संसार वेलीवरील गुलाब तू घडवते,
छोट्याश्या गोष्टीत हरवणारी तू,
आनंद आणि उत्साहाची जन्मदाती तू,
अविरत ऊर्जेचा स्रोत तू,
उंच भरारी घेऊ पाहणारी गरुड पक्षिणी तू,
अर्थपूर्ण जीवनास साद घाली तुझी लेखणी,
गोंधळलेल्या मनास वाट दाखवे तुझी कहाणी,
निसर्गात रमणारी तू नदी जशी,
पावसात तुला लाँग ड्राईव्ह हवीहवीशी,
सामाजिक कार्य असो अथवा राजकारण,
सर्वत्र गातात तुझेच गोडवे अन अनुसरण,
तुझ्याच कारणे घडतो अनेकांना अविस्मरणीय क्षण,
पुन्हा पुन्हा घडवा असा आठवणींचा सण,
सर्वत्र च तुझं योगदान तू देते
लिहिताना तुझ्या बद्दल लेखणी मात्र निशब्द होते…
कमी पडतात शब्द माझे तुझ्यासाठी मागतांना,
काय मागावे तुझ्यासाठी सांग माझ्या स्वामींना…
सुख तुला क्षणोक्षणी लाभावे,
द्विगुणित तुझे हास्य व्हावे,
आनंदात तुझ्या कुटुंब तुझे नाचावे,
हास्याला तुझ्या वास्तूने तथास्तु म्हणावे,
तू जे जे मागशील ते ते तुला मिळावे…..
सुख माझे व्हावे तुझे ,
पण
केक
ला तुझ्या वाढदिवसाच्या फक्त मीच फस्त करावे,

07.05.2023
प्रेमपत्र
कैसे हो दीदी आप,
आपकी रचना प्रेमपत्र पढ़ा,
जिसे पढ़ मन में कुछ आया….
पसंद आएं तो संजोए रखना,
बुरा लगे तो माफ कर देना
प्रेमपत्र तो आप यहा भी लिख सकती है,
दिल के अल्फाज को स्क्रीन पर उतार सकती है,
जिसकी आप एक मालिका बना सकती है…
…….
प्यारी दीदी,
आपको सादर प्रणाम,
यहा पर आजकल बहुत है काम,
बैठा रहता हु कंप्यूटर के सामने मैं सुबह हो या शाम,
तितली एक यहासे उड़ लहरा गई,
देख जिसे मुझे आपकी याद आया गई,
मिस कर रही है आप प्रेम पत्र को,
न जाने लगा क्यों ऐसा मुझको,
आपको दीदी हम सब करते है प्यार,
समझ लेना यही हमारा इकरार,
कागज के प्रेमपत्र न जाने कहा खो जाते थे,
बार बार देख वो फट जाते थे,
ये प्रेमपत्र तरोताजा आपको रखेंगे,
जब १०० वी सालगिराह पर भी आप इसे पढ़ मुस्कराएगे,
नाती , परपोते भी आपकी याद रखेंगे,
ऊपर स्वर्ग से उन्हे देख हम सब भी मुस्कराएंगे,
बस यही है प्रेम हमारा आपसे,
कम नहीं ये किसी कबूतर से,
पल भर में भावनाएं उड़ के उतर आती है,
कभी मुस्कुराहट तो तो कभी गुस्सा दिलाती है,
वक्त था थोड़ा अब मेरे पास,
भेज रहा हु दीदी आपको प्यार मेरा खास,
संभाल के रखना ये प्रेमपत्र मेरा,
याद रखना आपका ये भाई प्यारा…
13.08.2023
