” ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’ आणि गुलामी “

” एलिजाबेथ प्रथम “
राणी “एलिझाबेथ पहिली” ही इंग्लंडची राणी होती . ईस्ट इंडिया कंपनी , जिने भारतावर दीर्घकाळ राज्य केले, 1600 शतका च्या शेवटच्या दिवशी राणी एलिझाबेथ I ने दिलेल्या सनदेच्या परिणामी हि कंपनी सुरू झाली. या चार्टरमध्ये कंपनीला ईस्ट इंडीजमध्ये व्यापार करण्याचा अधिकार देण्यात आला होता.
एलीझाबेथ-१ ली चा चेहऱ्यावर व्रण असल्या ने
ती मेक अप करुनच बाहेर येत होती.
ती चेहऱ्याच्या वर 1 इन्च जाड चुन्या चा थर लावत
होती आणि त्यावर फिकट लाल रंगा च्या छटा देत असे.


राणी ची राज वस्त्रे
” ईस्ट इंडिया कंपनी “
इंग्लंड चे उत्पन्न हे जगा च्या उत्पन्ना च्या फक्त 3 % होत, तर भारत चे उत्पन्न हे जगच्या उत्पन्ना च्या 25 % होत.
इंग्रज हे समुद्री लुटारुना लुटुन आपला खर्च भगवत, तसेंच ते कपडे आणि इतर जिवनावश्यक वस्तूचा व्यापार् करत.
भारत देशा च्या सम्पर्कात आल्या नंतर त्यांना इथे जगातील मोठी बाजार्पेठ सापडली आणि हा त्यांच्या देशा पेक्षा 8 पट श्रीमंत देश असल्याने त्यांना इथुन चागल्या उत्पन्ना ची अपेक्षा होती.
इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ I च्या काळात, 31 डिसेंबर 1600 रोजी, ‘द गव्हर्नर अँड कंपनी ऑफ लंडन ट्रेडिंग इन द ईस्ट इंडीज’ म्हणजेच ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’ची स्थापना भारतात झाली.
राणी एलिझाबेथने पूर्वीच्या देशांशी व्यापार करण्यासाठी सनद आणि मक्तेदारी दिली. सुरुवातीला हा अधिकार केवळ 15 वर्षांसाठी उपलब्ध होता, परंतु नंतर तो 20 वर्षांसाठी वाढवण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीत त्यावेळी सुमारे २१७ भागीदार होते. कंपनीचे सुरुवातीचे उद्दिष्ट जमीन नसून व्यापार हे होते.
त्या नंतर राणी ने व्यापार वाढ करण्या साठी कंपनी ला सर्व अधिकार दिले.


लेखिका एलीझाबेथ
एलिझाबेथ प्रथमच्या कार्यक्षम राजवटीत इंग्लंडने अनेक महत्त्वाची कामगिरी केली आणि ती जागतिक सामाजिक शक्ती म्हणून उदयास आली.
विशेष म्हणजे, एलिझाबेथ १ देखील एक चांगली लेखिका होती. त्यांनी दमदार भाषणेही लिहिली.
1558 मध्ये स्पॅनिश मोहिमेदरम्यान त्यांनी आपले सैन्य तयार करण्यासाठी भाषण देखील लिहित होती.
राणी विक्टोरिया
व्हिक्टोरिया ही जगातील पहिली राणी होती, पुरुष एकटे भेटू शकत नव्हते.
असे मानले जाते की त्याने जगाच्या एक चतुर्थांश भागावर राज्य केले. ब्रिटनला तिने जागतिक महासत्ता बनवले .
राणी व्हिक्टोरिया तिच्या अधिकार आणि शक्तीबद्दल इतकी कठोर होती की तिने मामा आणि आईचा हस्तक्षेप देखील स्वीकारला नाही. कामाच्या बाबतीतही त्यांनी कोणावर विश्वास ठेवला नाही. त्याच्या काळात रेल्वे आणि वायरसारखे उपयुक्त शोध लागले.
राणी व्हिक्टोरिया ब्रिटेन ची सर्वाधिक काळ रहणारी राणी होती, आता रेकॉर्ड एलीझाबेथ-२ ने केला आहे जिने 70 वर्षा पेक्षा अधिक काळ राज्य केले..

कोहिनूर हिरा
1850 मध्ये तत्कालीन गव्हर्नर-जनरल यांनी राणी व्हिक्टोरियाला भारताचा जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भेट म्हणून दिला होता हे देखील उल्लेखनीय आहे . नंतर राणी एलिझाबेथ-१ ली हिने त्याचा राज्याभिषेक केला. कोहिनूर हिरा राणी एलिझाबेथची आई राणी मदर यांनी शेवटचा परिधान केला होता. राणी आईच्या मृत्यूनंतर , कोहिनूर तिच्या ताबूतसह तिच्या शवपेटीवर ठेवण्यात आला होता.
राणी 1883 ला ती किल्ल्या च्या जिन्या वरून खाली पडली आणि त्या नंतर ती पुन्हा उभी राहू शकली नाही.तरीही तिने तिचा 50 व आणि 75 वा वाढदिवस साजरा केला. 1901 मध्ये या जगावार राज्य गाजवणारया राणी च् निधन झालं.
व्हिक्टोरिया राणी नंतर किंग एड्वर्ड् त्या नंतर किंग जॉर्ज यांनी राज्य केलं. ज्यात भारतीय लोकांवर अनेक अत्याचार झाले.
इतर ब्रिटिश रजवटितिल राष्ट्रांप्रमाणे इंग्रजांनी भारतात अनेक सुविधा चालू केल्या,
जहाज करखाने , विमान, रेल्वे, कलकत्ता ते लन्डन बस सुद्धा चालू केली होती. पण होणारया अत्याचारापुढे हे सगळं नगण्य होत.
शेवटी 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं.
समाप्त
