एक्सीडेंट

बऱ्याच वेळा सहज च् काही आठवत, कधिही काहीही,  डोळ्यांसमोर घडून गेलेला प्रसंग येतो. अश्याच काही आठवणी घेऊन येत आहे आपल्या समोर…

        ” ऍक्सीडेन्ट “… माझे अनेक वेळा झालेत…
(अर्थात कुणाचिही चुक नसताना… अनवधानाने)

        …. आश्चर्यकारकरीत्या त्या अदृश्य शक्तिने मला साधा ओरखडा सुद्धा येऊ दिला नाही…याला अपवाद होती, ती ….अमावस्या….. जिथे यमदेवते बरोबर घलवलेले काही क्षण मला आजही आठवतात…आणि माझ्या सतत होणारया ऍक्सीडेन्ट ला पूर्ण विराम देत ती श्रुंखला तिथे च थांबली….