इंद्रधनुही गहिवरतो…
कुठे हरवला ?
का हरवला ?
स्वतःला तरी कुठे सापडतो ?
सुखांसाठी सतत लढतो .
सप्त सुरात जरा न गुणगुणला,
सप्त रंगातही कधी न हर्षला..
इंद्रधनुही गहिवरतो…
कुठे हरवला ?
का हरवला ?
स्वतःला तरी कुठे सापडतो ?
सुखांसाठी सतत लढतो .
सप्त सुरात जरा न गुणगुणला,
सप्त रंगातही कधी न हर्षला..